Download facebook video

E.g. Url: https://www.facebook.com/cnn/videos/10155583907466509/
or ID: 10155583907466509

Tips:Replace Url: The fastest way to download a facebook video.
Replace: https://www.facebook.com/thisisinsider/videos/1582105862096806/
to: https://www.fbodownloader.info/thisisinsider/videos/1582105862096806/

How to copy Facebook Video Url

Right click on video -> Show video URL -> Copy Url

Download facebook video NCP Sangli posted on 05/23/2017

Embed Facebook Video
Video Loading ...
Sharad Pawar

ज्येष्ठ क्रीडा मानसतज्ज्ञ आणि निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक भीष्मराज बाम यांचे १२ मे रोजी दुखःद निधन झाले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीने बाम यांच्या आठवणी जगविण्यासाठी मुंबई येथे आज स्मृतिसभा संपन्न झाली. स्वच्छ, पारदर्शक कारभार करणारा पोलीस अधिकारी कसा असावा असा आदर्श त्यांनी प्रशासनासमोर ठेवला. माझ्यावर जेव्हा गृह राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली गेली होती तेव्हा या सर्व अधिकाऱ्यांचे काम मला जवळून पाहता आले. या अधिकाऱ्यांना मी सेवेत असताना पाहिले, सेवेच्या नंतर पाहिले. महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करण्याकरता अनेकांनी पराकाष्ठा केली पण आपल्या कामातील क्षेत्रापासून काही वेगळेपणा दाखवण्याची खबरदारी जे घेत होते त्यात बाम यांचा उल्लेख करावाच लागेल.
बाम यांची पार्श्वभूमी थोडी गमतीशीर होती ते मूळचे हैद्राबादचे होते. त्यांचा तसा महाराष्ट्राशी संबंध नव्हता. वडिलांचा स्टॉक मार्केटचा धंदा होता आणि त्या धंद्यात मोठे नुकसान झाले होते, अशा प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांनी त्या परिस्थितीवर मात करत उच्च शिक्षण घेतलंही. त्यानंतर स्टॉक मार्केटचाच धंदा करावा का असा प्रश्न त्यांच्या मनात होता. पण त्यात त्यांचे मन रमले नाही. शेवटी ते महाराष्ट्राचे डीवायएसपी झाले. सकाळी सहा वाजता उठायचं, दिवसभराचा कठीण कार्यक्रम पार पाडायचा. कामातून संध्याकाळपर्यंत काही सुटका व्हायची नाही. वैतागून ते दर आठवड्याला घरी पत्र लिहायचे की मी आता हे सोडणार आहे. मात्र ते काही सोडून परत आले नाहीत. त्यांची जबाबदारी त्यांनी पार पाडली.

बाम यांना क्रीडा क्षेत्रातबाबत प्रचंड आस्था होती. थोड्याबहुत प्रमाणात माझाही संबंध क्रीडा क्षेत्राशी होता. देशातील बहुतेक खेळांच्या संघटनेची जबाबदारी माझ्यावर होती. जगाच्या क्रिकेटची जबाबदारी सुद्धा माझ्याकडे होती. त्यामुळे खेळाडूंची मानसिकता तयार करण्यासाठी, कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी वेगळ्या शिक्षणाची आवश्यकता होती, याचा विचार आम्ही करत असू तेव्हा बाम यांचे नाव पुढे येत असे. बाम यांनी अनेक कर्तृत्ववान खेळाडूंना घडवले. मग शूटिंग असो, क्रिकेट असो, टेनिस असो. या सर्व खेळाडूंना उत्तम संस्कार देण्याची जबाबदारी सुद्धा बाम यांनी पार पाडली. मला आठवतंय की एकदा राहुल द्रविड याने मला फोन केला होता की मला तुम्हाला भेटायचे आहे. मी राहुलला बोलावून घेतले. त्याची विचारपूस केली. त्यावेळी त्याने कर्णधारपद सोडण्याची इच्छा माझ्यासमोर दर्शवली. दक्षिण आफ्रिकेची चॅम्पियन्स ट्रॉफी समोर असताना भारतीय टीमचा कर्णधार पद सोडायचा विचार करत होता. एवढ्या लवकर नवीन कर्णधार शोधणे म्हणजे आमच्यासमोर मोठी अडचण होती. मी तेव्हा सचिनला बोलावून घेतलं. त्याला सर्व परिस्थिती सांगितली. कर्णधारपदाची जबाबदारी कोणावर टाकायची याबाबत त्याचे मत जाणून घेतले. सचिनने सांगितले की माझ्या शिक्षकाने मला उत्तम शिकवले. त्यांनी जे शिकवले त्यात कष्ट घेण्याची भूमिका मी सातत्याने केली. पण मला आत्मविश्वास देण्याचे काम बाम यांनी केले. त्यामुळे मी इथपर्यंत येऊन पोहोचलो. पण ज्याला बाम यांचे शिक्षण मिळाले नाही तरी त्याचा आत्मविश्वास चांगला आहे असा एक माझा सहकारी दिसतोय त्याचं नाव धोनी... त्याचा तुम्ही विचार करा, असं त्यावेळी सचिनने सुचवले. धोनी त्यावेळी चांगला चर्चेत होता पण आजच्यासारखे त्याचे तेव्हा नाव नव्हते. मी त्यावर थोडी साशंकता व्यक्त केली. त्यावर सचिन म्हणाला की मला बाम साहेबांनी शिकवलं, माझी मानसिक तयारी उत्तम करून घेतली. धोनीला बाम यांचे शिक्षण मिळाले नसले तरी तो ज्या परिस्थितीतून आला आहे, त्या परिस्थितीने त्याला प्रचंड आत्मविश्वास दिलेला आहे, त्याला संधी देऊन बघा. सचिनची शिफारस मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितली आणि भारतीय टीमला पर्यायाने देशाला अत्यंत उत्कृष्ट असा कर्णधार मिळाला. क्रीडा क्षेत्रात भारताने जे काही वैभव कमवले त्यात बाम यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी स्वतः बद्दल काहीच मागितले नाही. खेळाचा दर्जा खेळाडूंना योग्य सोय मिळाली पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा असे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा क्षेत्रात भारताचा जो काही नावलौकिक वाढला, त्यात बाम यांचे योगदान अंत्यंत महत्त्वाचे आहे. अशा आदर्श व्यक्तीस मी माझी आदरांजली अर्पण करतो.

#RIP #BhishmarajBam #SportsPsychologyExpert

3 likes - 0 comments

HighResolutionMusic.com - Download Hi-Res Songs

1Ariana Grande

7 Ringsflac

Ariana Grande.2019.Writer: Ariana Grande;Richard Rodgers;TBHits;Njomza;Michael "Mikey" Foster;Kaydence;Tayla Parx;Scootie;Oscar Hammerstein II;Victoria Monét.
2Alan Walker

Lilyflac

Alan Walker.2018.Writer: Alan Walker;Lars Kristian Rosness;Magnus Bertelsen;K-391;Didrik Handlykken;Marcus Arnbekk.
3Alec Benjamin

Let Me Down Slowlyflac

Alec Benjamin.2019.Writer: Alec Benjamin;Sir Nolan;Michael Pollack.
4Skylar Grey

Everything I Needflac

Skylar Grey.2018.Writer: Elliott Taylor;Rupert Gregson-Williams;Skylar Grey.
5Alan Walker

Lost Controlflac

Alan Walker.2018.Writer: Alan Walker;Thomas Troelsen;Mood Melodies;Sorana;Fredrik Borch Olsen;Magnus "Magnify" Martinsen.
6Post Malone

Sunflowerflac

Post Malone.2018.Writer: Carl Rosen;Louis Bell;Billy Walsh;Carter Lang;Swae Lee;Post Malone.
7Westlife

Hello My Loveflac

Westlife.2019.Writer: Steve Mac;Ed Sheeran.
8Alan Walker

Different Worldflac

Alan Walker.2018.Writer: Shy Nodi;Alan Walker;Fredrik Borch Olsen;James Njie;Marcus Arnbekk;Gunnar Greve Pettersen;K-391;Corsak;Shy Martin;Magnus Bertelsen.
9Sam Smith

Fire On Fireflac

Sam Smith.2018.Writer: Steve Mac;Sam Smith.
10Conor Maynard

Way Back Home (Sam Feldt Edit)flac

Conor Maynard.2018.Writer: Ji Hye Lee;Shaun.
11Normani

Dancing With A Strangerflac

Normani.2019.Writer: Mikkel S. Eriksen;Tor Hermansen;Jimmy Napes;Normani;Sam Smith.
12The Chainsmokers

Hopeflac

The Chainsmokers.2018.Writer: Kate Morgan;Chris Lyon;Alex Pall;Andrew Taggart.
13Skrillex

Face My Fearsflac

Skrillex.2019.Writer: Poo Bear;Skrillex;Utada Hikaru.
14Slushii

Never Let You Goflac

Slushii.2019.Writer: Sofía Reyes;Slushii;Aviella Winder.
15Imagine Dragons

Believerflac

Imagine Dragons.2019.Writer: Dan Reynolds;Lil Wayne;Wayne Sermon;Ben McKee;Daniel Platzman;Robin Fredriksson;Mattias Larsson;Justin Tranter.
16Alan Walker

I Don't Wanna Goflac

Alan Walker.2018.
17Mike Perry

Runawayflac

Mike Perry.2019.Writer: Andreas Wiman;Dimitri Vangelis;Richard Müller;Sasha Rangas;Stefan Van Leijsen;Mike Perry.
18Alora & Senii

Love U Soflac

Alora & Senii.2019.Writer: Alora & Senii.
19Gesaffelstein

Lost In The Fireflac

Gesaffelstein.2019.Writer: Ahmad Balshe;Nate Donmoyer;Gesaffelstein;DaHeala;The Weeknd.
20Hozier

Almost (Sweet Music)flac

Hozier.2019.Writer: Hozier.

More videos from NCP Sangli

NCP Sangli
NCP Sangli
yesterday at 18:30. Facebook
Jayant Patil - जयंत पाटील
Download facebook video Jayant Patil जयंत पाटील

Nationalist Congress Party - NCP

FACEBOOK
NCP Sangli
NCP Sangli
01/17/2019 at 13:25. Facebook
पुणे : आत्ताच सरकार हे अपयशी ठरले आणि डान्सबारला मान्यता मिळाली. खरच आजचा दिवस हा काळा दिवस म्हणावा लागेल, अशी खंत आर. आर. पाटील यांची कन्या Smita R R Patil यांनी व्यक्त केली.......
Download facebook video पुणे : आत्ताच सरकार हे अपयशी ठरले आणि डान्सबारला मान्यता मिळाली खरच आजचा दिवस हा
FACEBOOK
Sunil Bhosale
Manohar Pharane-Patil
छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन जुलमी सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परिवर्तन यात्रेचा आरंभ झाला..
#परिवर्तनयात्रा
Download facebook video छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन जुलमी सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस
FACEBOOK